नविन GST नंबर काढूण देण्यासाठी स्विकारली 5 हजार रूपयांची लाच; वस्तू व सेवा कर कार्यालयातील दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
प्रतिनिधी : सोलापूर येथील बांधकाम व्यवसायिकास बांधकाम व खाजगी जमीन मोजणी व्यवसायासाठी नवीन GST नंबर काढून हवा होता. यासाठी वस्तू ...









