अपात्र पदव्यांच्या आधारे अतिरिक्त वेतनवाढी घेणाऱ्या डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. विनोद अभिवंत यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधीत रकमेची वसुली करावी
सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे सार्वजनिक आरोग्य विभागात खोटी कागदपत्रे, खोट्या पदव्यांच्या आधारे शासनाची कोट्यावधी रूपयांची लुट करणारी टोळी ...









