जबाबदारी आणि गुणवत्तेचा मिलाप असणारा महा-पल्स AI प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
सत्ताकारण न्युज नेटवर्क : कोल्हापूर आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी 'महापल्स' या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून 'पायलट ...









