बोगस “प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरती” प्रक्रीयेमधील अधिकाऱ्यांचे निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल करा
सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे सहसंचालक, आरोग्य सेवा, हिवताप-हत्तीरोग-जलजन्यरोग पुणे-6 या कार्यालयाने 2023 मध्ये 650 पदांची भरती प्रक्रीया राबविली. यामध्ये ...









