Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Source : Google
या 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करेल. लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होतील. नवीन सरकार आल्यानंतर ते पूर्ण बजेट सादर करेल.
Source : Google
निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असतील. गेल्या काही वर्षांपासून बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.
Source : Google
बजेटचा आपल्या खिशावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी सर्वांचेच लक्ष अर्थसंकल्पाकडे असते. या टर्म्स समजून घेतल्यास अर्थसंकल्प समजून घेणे सोपे होईल.
Source : Google
ही एक प्रकारची लेव्ही आहे. देशात आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ती लावली जाते. हे शुल्क आयात करणारा आणि निर्यातदार यांना करावे लागते.
Source : Google
केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाचा आर्थिका ताळेबंद असतो. यामध्ये एका विशिष्ट आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडण्यात येतो. वर्षाअखेरीस सरकारचा महसूल, उत्पन्न आणि खर्च याची आकडेमोड यामध्ये करण्यात येते.
Source : Google
आर्थिक वर्षाचे ठोकताळे आणि आवक-जावकची आकडेमोड आर्थिक वर्षात करण्यात येते. 1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते.
Source : Google
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लागलीच वित्त विधेयक (Finance Bill) संसदेत सादर करण्यात येते. या अर्थसंकल्पत घोषीत कराच्या नियमांमध्ये बदलाचा प्रस्तावांचा समावेश असतो.
Source : Google
केंद्रीय अर्थसंकल्पात सेंट्रल प्लॅन आऊटले ही पण एक महत्वाची संकल्पना आहे.