Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

Registration Certificate | अनंत कंस्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र तात्पुरते रद्द करा

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
31/10/2023
in ताज्या बातम्या
Follow
Registration Certificate

Registration Certificate

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

– खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणाऱ्याने स्वत:च दिला अर्ज

– तरीही होणार 420 चा गुन्हा दाखल

Registration Certificate

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवलेल्या मक्तेदाराने अखेर स्वत:च “अनंत कंस्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) रद्द करा” असे पत्र सोलापूर महापालिकेचे नगर अभियंता यांना दिले आहे. मात्र संबंधीत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सदरच्या मक्तेदाराने महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे प्रमाणपत्र रद्दचा अर्ज दिला तरीही संबंधीत मक्तेदार व त्याचे महापालिकेतील नातेवाईक यांच्यावर 420चा गुन्हा दाखल होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा False Bond | महापालिकेला खोटा बाँड देऊन मिळवली “मक्तेदारी”

सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणारा मक्तेदारा गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी 24 मार्च 2023 रोजी नगर अभियंता यांना नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपले कडील अनंत कंस्ट्रक्शनचे नोंदणी प्रमाणपत्र तात्पुरते स्वरूपात स्थगिती/रद्द करण्यात यावे. मी कंत्राटदार अनंत कंस्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गूरूप्रसाद वि. कुलकर्णी, रा. सोलापूर माझे तुमचे कार्यालयाकडे नोंदणी वर्ग क-1 व नोदंणीचे क्रमांक 158/2020-2021 असा आहे. तरी माझे वैयक्तिक व आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने मी आपले कार्यालयातील चालू वर्षातील कोणतेही काम करू शकत नाही. तरी मला चालू वर्षामध्ये तात्पुरत्या स्वरूपात तुमच्याकडे नमुद असलेले नोंदणी प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती/रद्द करण्यात यावे, ही माझी नम्र विनंती. Registration Certificate

हे ही वाचा 420 | …तर खोट्या बाँडव्दारे “मक्तेदारी” मिळवणाऱ्यांवर होणार 420 चा गुन्हा दाखल

संबंधीत मक्तेदारास तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सहीने मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराबरोबरच महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यामध्ये सामिल असून त्यांच्यावरही काय कारवाई होणार ? याची चर्चा महापालिकेबरोबरच शहरात रंगली आहे. Registration Certificate

महापालिकेकडील (Municipal Corporation) विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत (government service) असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता (tender) देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. या शपथपत्रात त्यांनी माझे नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यांनी महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकणे, नळाचे कठडे दुरूस्ती करणे आदी कामे घेतली आहेत. तर याच कामांची बिले काढण्याचे काम सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक असलेले त्यांचे वडिल विलास कुलकर्णी हे करत असल्याचा आरोप आहे.Registration Certificate      

हे ही वाचा संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा

खोट्या बाँडव्दारे मक्तेदारी मिळवल्याचा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूण दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नगर अभियंता चलवादी यांच्याकडून अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी मक्तेदार प्रमाणपत्रासाठी जोडलेली कागदपत्रे, त्यांनी 28 जुलै 2017 ते 7 जानेवारी 2024 पर्यंत मिळवलेली दोन प्रमाणपत्रे, प्रत्येक झोन निहाय भरलेले टेंडर व केलेली कामे, प्रत्येक कामाची काढण्यात आलेली बिले, थकीत बिले, आस्थापना नोंदणीचा दाखला, विक्रीकर विभागाकडील कागदपत्रे, GST प्रमाणपत्र, बँकेचे सॉलवन्सी प्रमाणपत्र, इन्कम टॅक्स (Income tax) रिटर्न्स फाईल आदी कागदपत्रांची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधीत प्रकरणात त्या-त्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यापासून ते कामे मिळवूण देऊन बिले काढण्यापर्यंत ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.         दरम्यान, येत्या आठ दिवसांत सदरची चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येणार होती. परंतु पंधरा दिवस झाले तरी अद्याप चौकशी सुरू असून संबंधीत कोणावरही कारवाई झाली नाही.

Registration Certificate

हे ही वाचा K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा

Previous Post

Corona vaccine | कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने डॉ. पिंपळे यांच्यावर कारवाई करा

Next Post

Monopoly | आरोग्य विभागात गेल्या दहा वर्षांपासून “मक्तेदारांची मक्तेदारी”

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली Police alleges unsolvable crime against specific officers
ताज्या बातम्या

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली

08/05/2025
चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर Kondekar's report submitted by the inquiry committee
ताज्या बातम्या

चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर; आठ दिवसात कारवाईचे संकेत

15/04/2025
महापालिकेत कोणत्याही कामासाठी पैसे मागितले तर थेट माझ्याकडे तक्रार करा : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
ताज्या बातम्या

महापालिकेत कोणत्याही कामासाठी पैसे मागितले तर थेट माझ्याकडे तक्रार करा : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

18/03/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Monopoly

Monopoly | आरोग्य विभागात गेल्या दहा वर्षांपासून “मक्तेदारांची मक्तेदारी”

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी