Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर 420 चा गुन्हा दाखल करा

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
31/10/2023
in ताज्या बातम्या
Follow
Evidence

Evidence

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
420

सोलापूर : प्रतिनिधी

420 : तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नियमबाह्य पध्दतीने मक्तेदारांना नोंदणी प्रमाणपत्र दिली. अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी महापालिकेत वडिल नोकरीस असताना खोटा बाँड देऊन मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडिल विलास कुलकर्णी यांनी नियमबाह्य पध्दतीने मुलाच्या कामाची बिले अदा केली. या सर्वांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या गैरप्रकारामध्ये एकमेकांना सहकार्य करणारे व महापालिकेची फसवणूक करणारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विलास कुलकर्णी आणि गुरूप्रसाद कुलकर्णी यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमित गायकवाड आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजशेखर चंदनशिवे यांनी प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे सोमवारी केली आहे.

हे ही वाचा Evidence | पुरावे देऊनही अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विलास कुलकर्णी, गुरूप्रसाद कुलकर्णींवर अद्याप कारवाई नाही

तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांचे वडील विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत आहेत. असे असताना गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी महापालिकेला खोटा बाँड देऊन “मक्तेदारी” मिळवली आहे. तर तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मक्तेदार गुरूप्रसाद कुलकर्णी यांना मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देताना कोणत्याही कागदपत्रांची तपासणी व शहानिशा न करता मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. दुसरीकडे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे स्वत: सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना मुलास मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेताना सहकार्य केले. नियम अटी माहित असताना सदरचा प्रकार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे या प्रकरणात सदरचे सर्व अधिकारी-कर्मचारी व मक्तेदार दोषी आहेत. 420

हे ही वाचा Percentage | टक्केवारीतील पाचशे रूपये कमी दिल्याने अधिकारी नाराज

महापालिकेकडील विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. या शपथ पत्रात त्यांनी “माझे नातलग महापालिकेत कार्यरत नाहीत” असे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. दुसरीकडे महापालिकेतील कोणतीही योजना व योजनांचा लाभ देताना संबंधीत अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सादर कागदपत्रांची शहानिशा करणे, वस्तुस्थिती पडताळणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधीत व्यक्तीला लाभ किंवा सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देताना तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी कोणतीही शहानिशा केली नाही. उद्या एखाद्या नागरिकाने घरकुल किंवा अपंगासाठीच्या सोयी-सवलतीसाठी खोटी कागदपत्रे जोडल्यास संबंधीत अधिकारी-कर्मचारी पडताळणी न करता लाभ देतात का ? खऱ्या अर्थाने लाभ मिळण्यास पात्र असलेले नागरिक लाभापासून वंचीत आहेत. मात्र दुसरीकडे अशा पध्दतीने गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी फक्त कागदपत्रे गोळा करण्यासाठी नसून त्याची शहानिशा करण्यासाठी असतात. परंतु येथे मक्तेदार व अधिकारी यांचे संगणमत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी खोट्या बाँडव्दारे मक्तेदारी मिळवल्यानंतर संबंधीत मक्तेदाराने गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध झोन कार्यालयाअंतर्गत विविध कामे केली आहेत. 420

हे ही वाचा Contractor | मक्तेदारांनी मुदतीत काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

दुसरीकडे याच कामांची बिले काढण्याचे काम गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडिल विलास कुलकर्णी यांनी केले आहे. त्यामुळे विलास कुलकर्णी यांची पेन्शन बंद करावी, शिल्लक असलेले रजेचे पैसे देऊ नये, निकाल लागेपर्यंत पेन्शन थांबवावी आणि सदर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सध्या प्रलंबित असलेली कामाची बिले थांबवावी.  आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्व प्रक्रीयेत अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी, त्यांना मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देणारे तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, बिले काढण्यास मदत करणारे गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडील विलास कुलकर्णी, विविध कामांचे टेंडर देणारे झोन अधिकारी, कामांची मंजुरी देणारे अधिकारी, बिले काढणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमित गायकवाड आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजशेखर चंदनशिवे यांनी प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे सोमवारी केली आहे. 

हे ही वाचा Eknath Khadse यांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस

Previous Post

Disrupted Water Supply | विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर फोडली मटकी

Next Post

Development | शहरातील विकासाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार : नुतन अध्यक्ष किरण बनसोडे

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली Police alleges unsolvable crime against specific officers
ताज्या बातम्या

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली

08/05/2025
चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर Kondekar's report submitted by the inquiry committee
ताज्या बातम्या

चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर; आठ दिवसात कारवाईचे संकेत

15/04/2025
महापालिकेत कोणत्याही कामासाठी पैसे मागितले तर थेट माझ्याकडे तक्रार करा : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
ताज्या बातम्या

महापालिकेत कोणत्याही कामासाठी पैसे मागितले तर थेट माझ्याकडे तक्रार करा : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

18/03/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Will shed light on the issue of development in the city

Development | शहरातील विकासाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार : नुतन अध्यक्ष किरण बनसोडे

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी