Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा “विकास” सुरूच

उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
24/02/2025
in आरोग्य
Follow
विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा "विकास" सुरूच
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रतिनिधी : पुणे

सार्वजनिक आरोग्य विभागातील पुणे उपसंचालक कार्यालयात कार्यरत कार्यालयीन अधिक्षक विकास महादेव भुजबळ यांच्या विनंतीवरून त्यांची बदली जिल्हा रूग्णालय, सातारा येथे झाली आहे. मात्र विनंती बदलीस जवळपास 5 महिने होऊनही ते जिल्हा रूग्णालय, सातारा येथे हजर न होता, ते उपसंचालक कार्यालय-पुणे येथेच अद्यापही कार्यरत आहेत. त्यामुळे पुणे विभागात ‘विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा “विकास” सुरूच’ असल्याचे दिसुन येते. तर दुसरीकडे 5 महिन्यानंतरही पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार हे त्यांना कार्यमुक्त का करत नाहीत ? कारण भुजबळाविना त्यांचाही “विकास” खुंटणार आहे का ? त्यामुळे ते भुजबळांना कार्यमुक्त करत नसल्याची चर्चा पुणे विभागात सुरू आहे.

हे ही वाचा शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

उपसंचालक कार्यालयाकडून सन 2024 रोजी विविध बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये उपसंचालक, आरोग्य सेवा-पुणे येथे कार्यरत विकास महादेव भुजबळ यांची विनंती बदली जिल्हा रूग्णालय-सातारा येथे करण्यात आली होती. या बदलीस जवळपास 5 महिने झाले, तरीही विकास भुजबळ हे उपसंचालक कार्यालय-पुणे येथेच कार्यरत आहेत. ते जिल्हा रूग्णालय-सातारा येथे विनंती बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर झाले नाहीत. त्यामुळे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार हे भुजबळ यांना कार्यमुक्त का करत नाहीत ? अशी चर्चा पुणे विभागात रंगली आहे. दुसरीकडे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केलेल्या बदल्या, पदोन्नती, प्रतिनियुक्त्या, विविध तक्रारींच्या चौकशा यामध्ये विकास भुजबळांचे नाव आघाडीवर आहे. अनेक संघटनांनी लेखी तक्रारीमध्ये भुजबळ यांच्यावर आरोप केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, विकास भुजबळ हे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या नावे  बदल्या, पदोन्नती, प्रतिनियुक्त्या, विविध तक्रारींच्या चौकशा मध्ये वसुली करत आहेत. डॉ. राधाकिशन पवार हे एकीकडे प्रमाणिकपणे कामकाज करत असताना  त्यांच्या नावे दुसरीकडे भुजबळ हे परस्पर वसुली करत आहेत, असे लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे याकडे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी देखील भुजबळ यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त का केले नाही ? असा प्रश्न पुणे विभागात उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”

अर्भक मृत्यू प्रकरण, कोविड 19 मधील औषध व इतर साहीत्य खरेदी घोटाळा, रूग्णांना अन्न पुरवठा यामध्ये झालेला घोटाळ्यामधील वादग्रस्त भुजबळ आणि पुन्हा सातारा येथेच विनंती बदली

सन 2019 साली साताऱ्यातील जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहातील पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे ड्रेनेज पाईपलाईन साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी सदरच्या पाईपमध्ये अर्भक मृतावस्थेत अडकल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यावेळी खुद्द शरद पवार आणि त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची गंभीर दखल घेतली. परिणामी त्यावेळचे जिल्हा शल्य चिकीत्सक अमोद गडीकर आणि विकास महादेव भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. विकास भुजबळ यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर कालांतराने विकास भुजबळ हे पुणे उपसंचालक कार्यालयात रूजू झाले. आता परत विकास भुजबळ यांनी सातारा येथील जिल्हा रूग्णालयात विनंती बदली करून घेतली आहे. विनंती बदली होऊन 5 महिने झाले तरी ते बदलीच्या ठिकाणी हजर नाहीत. 2 जुलै 2014 चा शासन निर्णय आहे की, एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याने जेथे यापूर्वी काम केले आहे, तेथे किमान १० वर्षे बदलीने नियुक्ती देण्यात येऊ नये. परंतु शासन निर्णयाची पायमल्ली करून विकास भुजबळ यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियमबाह्य पध्दतीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अर्भक मृत्यु प्रकरणातील वादग्रस्त भुजबळ आणि पुन्हा सातारा येथेच विनंती बदली, याला सातारकरांचा विरोध आहे. या प्रकरणाबाबत विकास महादेव भुजबळ यांची प्रतिक्रीया किंवा त्यांचे मत गरजेचे आहे. त्यासाठी भुजबळ यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.

विनंती बदलीनंतरही उपसंचालक कार्यालयात भुजबळांचा "विकास" सुरूच

हे ही वाचा औषध महामंडळाकडून जादा दराने औषध खरेदी

अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार

बीडच्या भुमीपुत्राकडून पुन्हा वसुली मोहीम; अपात्र 96 कनिष्ठ लिपीकांना सेवेत कायम ठेवण्यासाठी प्रत्येकी 5 लाख रूपयांची वसुली सुरू

 

Previous Post

शासन निर्णय आणि नियम अटींना डावलून राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next Post

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली Police alleges unsolvable crime against specific officers
ताज्या बातम्या

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली

08/05/2025
सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल SMC Health Officer Dr. Rakhi Suhas Mane, Vijaymala Belle booked for non-cognizable offence
आरोग्य

सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल

06/05/2025
आरोग्य

वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय कधीही खपवून घेणार नाही : कॅगमो राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे यांचा इशारा

30/04/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार Ambadas Danve and Sanjay Raut falls heavily Radhakishan Pawar

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी