पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली
प्रतिनिधी : सोलापूर गुरूनानक चौक येथील जिल्हा रूग्णालयातील पिडीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने न्याय मागण्यासाठी सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. ...