Health Update About Packaged Food| निरोगी राहण्यासाठी योग्य वेळी योग्य आणि पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे. परंतु आपण जेंव्हा व्यस्त असतो, तेव्हा आपण आधीपासून बनवलेले किंवा रेस्टॉरंट्ससारख्या ठिकाणचे तळलेले अन्न पदार्थ खातो. परंतु अशा प्रकारचे पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जेव्हा आपण प्लास्टिक किंवा कागदात पॅक केलेले अन्न खातो तेव्हा आपल्या शरीराचे काय होते? चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया…
पाकिटबंद पदार्थांमुळे आरोग्याचे होणारे नुकसान
पाकिटबंद पदार्थ दीर्घ काळ टिकून राहावेत, यासाठी केमिकल वापरले जाते. परंतु या पदार्थामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. फक्त आणि फक्त कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. यामध्ये पाकिटबंद- रेडी टू इट खाद्यपदार्थ, चिप्स आदींचा समावेश आहे.
या आजारांचा होऊ शकतो धोका
- वजन वाढणे
- मधुमेह
- हृदयविकार
- स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका
पाकिटबंद पदार्थांमध्ये पोषक घटकांचा असतो अभाव
बंद पदार्थांमध्ये पोषण तत्वांची कमतरता असते. एखाद्या पदार्थाविषयी कॉलबोहायड्रेट, प्रोटीन फॅट्स योग्य कार्बोहायड्रेट आवश्यक असते. परंतु यामध्ये पोषक तत्वे अस्तित्वात आणतात, त्यामुळे आजाराचे प्रमाण ववाढू शकते.. Health Update About Packaged Food
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सत्ताकारण माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. Health Update About Packaged Food