Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

District Health Officer | सोलापूर जिल्हा “सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या” प्रतिक्षेत

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
24/10/2023
in आरोग्य
Follow
District Health Officer Trying for the post of Chief Medical Officer without qualification

District Health Officer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

-आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष

District Health Officer

सोलापूर : विशेष प्रतिनिधी

District Health Officer : आरोग्य मंत्री (Health Minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी 18 जणांवर कारवाई करण्यासाठी पाठवलेल्या पत्रावर अद्याप कारवाई नसणे, उपसंचालकांनी 102 मधील वाहनचालकांबाबत दिलेल्या आदेशाचे उशिरा पालन करणे, प्रत्येक तक्रारी अर्ज किंवा चौकशी समिती नेमल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवणे, मार्च अखेरचा निधी अपुरा खर्च करणे, 15व्या वित्त आयोगातील खरेदीत विलंब होणे अशा एक ना अनेक कामकाजामध्ये सध्या दिरंगाई होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा “सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत” (District Health Officer) असल्याची चर्चा आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेत सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) प्रस्ताव वेळेत न पाठवने व इतर विविध कारणांसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जि. प. आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांचे डिसेंबर 2022 मध्ये निलंबन (suspend) केले होते. त्यानंतर त्यांच्या रिक्त पदी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी एकाच दिवशी सुरवातीला डॉ. बिरप्पा दुधभाते व त्यानंतर डॉ. सोनिया बागडे यांचा आदेश काढला. यानंतर डॉ. सोनिया बागडे यांनी या पदाचा पदभार स्विकारला. आरोग्य विभागात नेहमीप्रमाणे राजकारण (politics), कुरघोड्या सुरू असल्याने येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना (DHO) कामकाज करणे अवघड जात आहे. 

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांची तक्रार (complaint) केली होती. तसेच विविध तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. जाधव यांचे निलंबन झाले. त्यानंतर काळजे यांनी डॉ. जाधव यांच्याशी संबंधीत 18 जणांची तक्रार आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. आरोग्य मंत्र्यांनी या पत्रावर शेरा मारत कारवाईचे आदेश प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना दिले होते. परंतु डॉ. बागडे यांनी 4 महिने चौकशी (inquiry) सुरू ठेवली. जिल्हाप्रमुख काळजे यांच्यासमोर तक्रारदारांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी पार पडली. परंतु कारवाई मात्र अद्यापर्यंत कोणावरही झाली नसून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाला आणि जिल्हाप्रमुख काळजे यांच्या तक्रारी अर्जाला डॉ. बागडे यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यातील प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून डॉ. बागडे काम करून घेतात. माध्यम अधिकारी म्हणून रफिक शेख हे आहे तिथेच कार्यरत आहे. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे, कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, सुनिल लिंबोळे, डॉ. इरफान सय्यद, डॉ. संतोष जोगदंड, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, गजेंद्र कुमठेकर, केदार गद्दी, निखील राऊळ, समिर शेख आदींवर कोणतीही कारवाई केली नाही. 

प्रत्येक कामकाजामध्ये चौकशी केली आहे, मार्गदर्शन मागवले आहे, वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे, वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवले आहे, अशा पध्दतीने प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्याकडून कामकाज सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा “सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत” असल्याचे दिसून येत आहे.

 

District Health Officer

फोटो : प्रतिनियुक्ती रद्द केल्यानंतरही प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या आदेशाने “त्याच टेबल”वर मुख्यालयात येऊन काम करताना गजेंद्र कुमठेकर.

 

चौकशीनंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांतच

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार दिली. आरोग्य मंत्र्यांनी त्यावर शेरा मारत कारवाईचे आदेश दिले. 4 महिन्यानंतर यावर चौकशी झाली. मात्र चौकशीनंतर दोन महिने झाले तरी यातील कारवाई कोणावरच झाली नाही. दरम्यानच्या काळात एका नर्सेस संघटनेने व तक्रारीवरून चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळजे यांच्याविरोधात भूमिका घेतली. चौकशीदरम्यान ज्यांनी काळजे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्यांनी तक्रारी अर्जातील सह्या आपल्या नसल्याचे सांगत पळवाट काढली. परंतु चौकशीनंतर 18 जणांवर कारवाई का नाही ? याबाबत मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांतच आहेत. त्यामुळे शहर-जिल्हयात वेगळीच चर्चा होत आहे. District Health Officer

आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष

गेल्या 6 महिन्यांपासुण पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि सातारा या तिन्ही ठिकाणी सध्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी सक्षम व कायमस्वरूपी जिल्हा आरोग्य अधिकारी देणे गरजेचे आहे. गेल्या 6 महिन्यात राज्यातील प्रधान सचिव, आयुक्त, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकीत्सक, मनपा आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्तींचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र पुणे विभागातील तिन्ही जिल्ह्यांचा कारभार प्रभारींवर सुरू आहे. परंतु याकडे आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा MD Drugs | सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त

Newly Appointed Vice Chancellor Dr. Prakash Mahanavar | विद्यापीठाच्या जागतिक मानांकनासाठी सर्वांसोबत काम करणार

Previous Post

Sugar Factories | अखेर श्री. सिध्देश्वर साखर कारखाण्याच्या चिमणी पाडकाम प्रक्रीयेला सुरवात

Next Post

Inquiry | नागेश चौधरींच्या चौकशीला मिळेना मुहूर्त

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली Police alleges unsolvable crime against specific officers
ताज्या बातम्या

पोलिसांकडून पिडीत महिलेच्या तक्रारीतील ठराविक अधिकाऱ्यांवरच अदखलपात्र गुन्हा; तक्रारीतील इतर अधिकाऱ्यांची नावे वगळली

08/05/2025
सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल SMC Health Officer Dr. Rakhi Suhas Mane, Vijaymala Belle booked for non-cognizable offence
आरोग्य

सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल

06/05/2025
आरोग्य

वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय कधीही खपवून घेणार नाही : कॅगमो राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे यांचा इशारा

30/04/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Inquiry

Inquiry | नागेश चौधरींच्या चौकशीला मिळेना मुहूर्त

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी