सोलापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागाने अखेर मुंबई, पुण्यासह राज्यातील 11 ठिकाणी उपसंचालक पदी (Appointment of Deputy Director) नव्याने नियुक्त्या दिल्या आहेत. तसा शासन निर्णय 8 नोव्हेंबर रोजी अवर सचिव वसंत पांडुरंग गायकवाड यांनी पारित केला.
हे ही वाचा Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील उप संचालक या पदावर नामनिर्देशनाने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीने पदस्थापना दिल्या आहेत.
उपसंचालक पदी नव्याने नियुक्ती दिलेल्यांची यादी पुढील प्रमाणे…
हे ही वाचा Health Minister | आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”
Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
NHM | लेखी आदेश देऊनही NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या पत्राला केराची टोपली