Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

UPSC MPSC | यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींना अभ्यासासाठी करमाळा पंचायत समितीचे अर्थसहाय

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
28/10/2023
in शैक्षणिक
Follow
UPSC MPSC

UPSC MPSC

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

– गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा अभिनव उपक्रम

UPSC MPSC

सोलापूर : प्रतिनिधी

UPSC MPSC : राज्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी घडावेत, समाजात उन्नती व्हावी, यासाठी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडून अनोखा उपक्रम राबवला जात असून त्यांच्याकडून यूपीएससी, एमपीएससी (UPSC MPSC)  पूर्व परीक्षा उत्तीर्ण परीक्षाअर्थींना पुढील अभ्यासासाठी करमाळा पंचायत समितीचे अर्थसहाय दिले जात आहे.

प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सामाजिक जाण, सामाजिक भान असले की समाजाचा सर्वांगीण विकास होतो. हा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. असेच समाजभान असणारे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत करमाळा तालुक्यात एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षातून अधिकारी घडावेत यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अभ्यासू तरुण स्पर्धा परीक्षेत चमकावेत, त्यांना पुढील अभ्यासासाठी पुस्तके खरेदी करता यावेत, यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून यूपीएससी साठी 10 हजार तर एमपीएससी साठी 5 हजार रुपये अर्थसहाय देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आजपर्यंत करमाळा तालुक्यातील २५ हून अधिक अभ्यासू तरुणांना करमाळा पंचायत समितीच्या या ‘दिलासा योजनेतून’ आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. UPSC MPSC

हे ही वाचा तुम्हाला Dark Chocolate आवडते ? जाणून घ्या Chocolate खाण्याचे फायदे…

१५ व्या वित्त आयोगातून करमाळा पंचायत समिती स्तरावर प्राप्त होणाऱ्या अबंधित निधीतून ‘दिलासा योजने’ अंतर्गत यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींना अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या रकमेतून मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके खरेदी, शिकवणी फी देण्याकरिता डीबीटी तत्त्वावर अनुदान या योजनेतील पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वितरित केले जात आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषदेने पंचायत समिती पातळीवर राबविण्याची अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. UPSC MPSC

विद्यार्थ्यांसाठी ‘एक दिवस आजी-आजोबा सोबत’ उपक्रम

– मनोज राऊत यांनी लातूर जिल्ह्यातील देवणी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यातील शाळांमध्ये महापुरुषांच्या जयंती सोबतच शास्त्रज्ञांच्या जयंती साजरा केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना त्या शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख व्हावी. हाच त्यामागील उद्देश आहे. याबरोबरच बोलीभाषेतील लोप पावत चाललेले शब्द जतन करण्यासाठी त्यांनी ‘एक दिवस आजी-आजोबा सोबत’ हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवून लोप पावत चाललेल्या २३ हजार शब्द, २ हजार म्हणींसह इतर माहीतींचे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाला खा. सुप्रिया सुळे यांची प्रस्तावना असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढावा हाच हेतू

– माझे गाव करमाळा तालुक्यातील घोटी. आपल्या तालुक्यातील पर्यायाने सोलापूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढावा हाच यामागील हेतू आहे. यातूनच हा उपक्रम आपण सुरू केला असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. 

             हे ही वाचा Lemon Tea प्या आणि निरोगी रहा; पहा Lemon Tea चे 5 आरोग्यदायी फायदे

Previous Post

Dr. Babasaheb Ambedkar | जिल्हा परिषद मराठा सेवासंघ शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम

Next Post

Municipal Press Association | महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

श्री. परमेश्वर आश्रम् शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारास प्रशासक मनिषा फुलेंचा वरदहस्त Administrator Manisha Phule's management principal of Shri Parmeshwar Ashram School
शैक्षणिक

श्री. परमेश्वर आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारास प्रशासक मनिषा फुलेंचा वरदहस्त

07/02/2025
श्री. परमेश्वर आश्रम् शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारास प्रशासक मनिषा फुलेंचा वरदहस्त Administrator Manisha Phule's management principal of Shri Parmeshwar Ashram School
शैक्षणिक

श्री. परमेश्वर आश्रमशाळेतील बेकायदेशीर ठरवलेल्या 16 शिक्षकांना वरदहस्त कोणाचा ?

01/02/2025
श्री. परमेश्वर आश्रम् शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारास प्रशासक मनिषा फुलेंचा वरदहस्त Administrator Manisha Phule's management principal of Shri Parmeshwar Ashram School
शैक्षणिक

एकाच पदावर दोघेजण घेतात वेतन

31/01/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Municipal Press Association

Municipal Press Association | महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी