Jawan Box Office Collection | सध्या सोशल मीडियावर ‘जवान’ या चित्रपटाची कमाई चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाने किती कमाई केली ? यात चाहत्यांना रस आहे. शाहरुख खान आपलाच विक्रम मोडीत काढू शकतो का? हे पाहण्यासाठी त्याचे चाहते व प्रेक्षक उत्सुक आहेत.
सध्या ‘जवान’ या चित्रपट खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर याकडे खूप लक्ष दिले जात आहे. फार कमी वेळात या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई केली आहे. प्रेक्षक म्हणत आहेत की, लोकप्रिय ठरलेल्या ‘पठाण’ चित्रपटापेक्षा ‘जवान’ अधिक कमाई करेल. कालच्या आकड्यांवरून असे दिसून येते की ‘जवान’ जगभरात चांगली कमाई करत आहे. आतापर्यंत जगभरात 800 कोटी पर्यंत कमाई होत आली आहे. ‘जवान’ हा कोण-कोणत्या चित्रपटाचा विक्रम मोडू शकतो? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. तसेच इतर प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता लागली आहे. चला जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो ते. Jawan Box Office Collection
शाहरुख खान आणि नयनतारा यांचा ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. साऊथचा दिग्दर्शक अटली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केल्यामुळे प्रत्येकजण याबद्दल चर्चा करत आहे. शाहरुख खानचे कपडे, तो काय बोलतो, तो कसा नाचतो, चित्रपटातील गाणी यात लोकांना रस आहे. Jawan Box Office Collection
Worldwide gross collection (Jawan Box Office Collection)
Rank | Film | Gross ₹ (est.) | Year | ||
---|---|---|---|---|---|
1 | Dangal | ₹2,024 crore | 2016 | ||
2 | Baahubali 2: The Conclusion | ₹1,810.6 crore | 2017 | ||
3 | RRR | ₹1,316 crore | 2022 | ||
4 | K.G.F: Chapter 2 | ₹1,200 crore–₹1,250 crore | 2022 | ||
5 | Pathaan | ₹1,050.3 crore | 2023 | ||
6 | Bajrangi Bhaijaan | ₹918.18 crore | 2015 | ||
7 | Secret Superstar | ₹830.8 crore | 2017 | ||
8 | PK | ₹769.89 crore | 2014 | ||
9 | Jawan | ₹795.67 crore | 2023 | ||
10 | Gadar 2 | ₹679.69 crore | 2023 | ||
Sultan | ₹623.33 crore | 2016 | |||
12 | 2.0 | ₹615.74 crore–₹800 crore | 2018 | ||
13 | Baahubali: The Beginning | ₹600 crore–₹650 crore | 2015 | ||
14 | Jailer | ₹600 crore–₹635 crore | 2023 | ||
15 | Sanju | ₹586.85 crore | 2018 |