जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या…
-
भुजबळ-जरांगे वाद पेटला. भुजबळांकडून जरांगेंचा ऐकेरी उल्लेख.
-
डिलाई रोड ब्रिज लेनच्या उद्घाटन केल्यामुळे आदीत्य ठाकरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.
-
भाजपाने ‘टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स’ खाते उघडले – राज ठाकरे यांचा टोला.
-
रोहीत पवार यांच्या संघर्ष यात्रेला जामखेड येथून सुरवात.
-
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी साजरी केली भाऊबीज.
-
पहाटे कडाक्याच्या थंडीत जरांगे-पाटलांच्या सभा सुरू.
-
बुर्ज खलिफावर ‘ॲनिमल’चा टीजर प्रदर्शित.
-
कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर किती जणांना फायदा झाला ? दादा भुसेंनी केला प्रश्न उपस्थित.
-
भाजप सरकार भगवीकरण करतेय, टिम इंडियाच्या प्रॅक्टीस जर्सीच्या रंगावरून ममता बॅनर्जी यांची टिका.
-
ओबीसीच्या मेळाव्याला कोणी जायचं ? हे पक्षाने आधीच ठरवलेले – पंकजा मुंडे
हे ही वाचा भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या
ACB TRAP | मुतारीत स्विकारल्या खेळण्यातील नोटा; हवालदारसह झिरो पोलिस अँटीकरप्शनच्या जाळ्यात