आजच्या ठळक बातम्या | Today’s News Headlines
सत्ताकारण न्युज नेटवर्क
जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या.
· उत्तर प्रदेश येथील बिजनौरमध्ये दरोडेखोरांनी घरात घुसून सामुहिक केला बलात्कार.
-
धावत्या ट्रेनमधून तरूणाला दिले बाहेर फेकून, लातूरमधील धक्कादायक प्रकार.
-
गुजरातमधील गांधीनगरात माकडांच्या टोळक्यांकडून 10 वर्षीय मुलीचं फाडलं पोट. मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू.
-
काटेवाडीत सुप्रिया सुळेंकडून अजित दादांचे औक्षण.
-
हे ही वाचाभाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या
-
मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे-पाटलांचा महाराष्ट्र दौरा.
-
महिन्याभरातच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल : चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य.
-
संपूर्ण जगाला माहिती, माझी जात कोणती : शरद पवार.
-
ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकवण्याचा प्रयत्न : छगन भुजबळ
-
हे ही वाचा शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांचे दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन
-
तेलंगनात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभागाच्या धाडी.
-
‘न्युज क्लिक’ला फंडिंग केल्याच्या आरोपावरून अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम ला ईडीचे समन्स.
-
एसटी चा चालक मोबाईलवर बोलत असल्यास फोटो पाठवा, होणार कारवाई : एसटी महामंडळाचे सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल.
-
पश्चिम दिल्लीत मित्रातील भांडणामध्ये एका मित्राने दारूच्या नशेत दुसऱ्या मित्राच्या प्रायवेट पार्टमध्ये घुसवला रॉड.