घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांची पेन्शन थांबवा
सोलापूर : प्रतिनिधी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या घोटाळ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयात वरिष्ठांकडे अनेक तक्रारी दाखल आहेत. ...