NHM मधील कंत्राटी भरतीत आरक्षण धोरणाची पायमल्ली; डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. महेश खलिपे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा
प्रतिनिधी : सातारा जि. प. आरोग्य विभाग, सातारा मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कंत्राटी पद्धतीने केलेल्या भरतीत शासनाचे नियम डावलून ...