Crime News | दिल्लीत पती-पत्नीने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची अतिशय दुःखद अशी घटना घडली आहे. दोघांनीही आपलं जीवन संपवले आहे. पतीशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांना पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांनी घडलेला प्रकार सांगितला. या जोडप्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली. त्यात असे म्हटले आहे की, ते दोघे खूप दुःखी आहेत आणि कोणालाही आनंद देऊ शकत नाहीत. Crime News
दोघांचेही लग्न झाले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तो पुरुष तरुण अभियंता होता आणि स्त्री परिचारिका होती. या दोघांनी स्वत:ला का संपवले असावे, याचा शोध पोलिस घेत आहेत.