मृत्यूनंतरही दुसऱ्यांना जीवनदान द्या : अवयवदान चळवळीनिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन
रणजित वाघमारे अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही, तर ही एक माणुसकीची चळवळ आहे. प्रत्येकाने अवयवदान चळवळीचा भाग बना. मृत्यूनंतरही ...