सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल
सोलापूर : प्रतिनिधी गुरूनानक चौक येथील जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यास सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांच्याकडून...