Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

Today Horoscope 5 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 5 ऑक्टोबर 2023

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
05/10/2023
in राशी भविष्य
Follow
Today Horoscope In Marathi 8 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 8 ऑक्टोबर 2023

Today Horoscope In Marathi 8 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 8 ऑक्टोबर 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Horoscope 5 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 5 ऑक्टोबर 2023

Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope 5 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…

मेष : आज रागावर नियंत्रण ठेवा

मेष राशींच्या लोकांचा दिवस चांगला असेल. व्यवसायाच्या ठिकाणी, घरात तणाव जाणवेल. मात्र संध्याकाळ मजेत व्यतीत करू शकणार. चांगले बोलून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज दूरचा प्रवास टाळा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

—————————————————————

वृषभ : आज आरोग्याकडे लक्ष द्यावे

आजचा दिवस संमिश्र असणार. आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. वादविवाद किंवा विनाकारण चर्चा करणे टाळा. आज खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला आज फायदेशीर ठरणार.

शुभ अंक- 4

शुभ रंग- लाल

—————————————————————

मिथुन : अनेक कामे पूर्ण होतील

आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे. अनेक कामे पूर्ण होतील. आपल्या भाषेणे इतरांची मने जिंकू शकाल. कामाच्या ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मिळणार. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आज बाहेरचे खाणे टाळा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- निळा

—————————————————————

कर्क : आज पैसे उसने देणे टाळा

या राशींच्या लोकांना व्यवसायासाठी आजची स्थिती अनुकूल राहील. व्यवसायात वाढ दिसेल. मात्र आज पैसे उसने देणे टाळा. अपुरे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. डोळ्याच्या समस्या उद्भवतील.

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

—————————————————————

सिंह : नवीन काम सुरु करून नये

आज स्वभावातील स्वार्थीपणामुळे जवळच्या मित्रासोबतचे नाते बिघडू शकते. आजचा दिवस बाहेरच्या कामासाठी अनुकूल नाही. आज शक्यतो नवीन काम सुरु करून नये. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

शुभ अंक- 5

शुभ रंग- करडा

—————————————————————

कन्या : नवीन संधी चालून येऊ शकतात

या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. नवीन संधी चालून येऊ शकतात. प्रवास फायदेशीर ठरणार. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे नाखुश असेल. आज जवळच्या व्यक्तीशी भांडणे टाळा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- गुलाबी

—————————————————————

तुळ : व्यापाऱ्यांनी आज सांभाळून व्यवसाय करावा

आजचा दिवस संमिश्र जाणार. आर्थिक नुकसानीची शक्यता नाकारता येणार नाही. आपला निष्काळजीपणा आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापाऱ्यांनी आज सांभाळून व्यवसाय करावा. जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पिवळा

—————————————————————

वृश्चिक : कामात यश मिळून तुमचे कौतुक होईल

या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा जाणार. कामात यश मिळून तुमचे कौतुक होईल. आज एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करू शकता. ज्यामुळे भविष्यात तुमचा फायदा होईल. आज वाहन जपून चालवा. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करु नये.

शुभ अंक- 7

शुभ रंग- हिरवा

—————————————————————

धनु : आर्थिक लाभाचे संकेत आहेत

आज सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. अनेक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबात प्रेमभावना वाढीस लागेल.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

—————————————————————

मकर : बोलण्यावर आज संयम ठेवा

आज मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य दिवसभर राहील. बोलण्यावर आज संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद करू नये. भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होऊ शकते. त्यामुळे आज जिभेवर ताबा ठेवा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

—————————————————————

कुंभ : मित्रांच्या साथीने नवीन योजना आखू शकता

आज जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आज मनातील अनेक प्रश्नांचे निराकरण होणार. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणच्या लोकांची आज पारख होईल. आज निर्माण झालेले नाते भविष्यात उपयोगी पडेल. मित्रांच्या साथीने नवीन योजना आखू शकता.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पांढरा

—————————————————————

मीन : दूरचा प्रवास फायदेशीर ठरणार

मीन राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र असेल. आज महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा. नोकरी किंवा व्यवसायामध्ये आज दिलासादायक गोष्टी घडतील. दूरचा प्रवास फायदेशीर ठरणार. आर्थिक विवंचना जाणवेल, यातून मार्ग काढण्यासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

Today Horoscope 5 Oct 2023

हे ही वाचा

पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे चंद्रकांत दादा

Today Horoscope 4 October 2023 | आजचे राशीभविष्य

Previous Post

पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे चंद्रकांत दादा

Next Post

Today Horoscope In Marathi 6 Oct 2023 | आजचे राशीभविष्य

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023

29/10/2023
Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 28 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2023

28/10/2023
Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 24 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 24 ऑक्टोबर 2023

24/10/2023
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Today Horoscope In Marathi 8 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 8 ऑक्टोबर 2023

Today Horoscope In Marathi 6 Oct 2023 | आजचे राशीभविष्य

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी