Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

Today Horoscope In Marathi 10 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2023

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
10/10/2023
in राशी भविष्य
Follow
Today Horoscope In Marathi 19 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2023

Today Horoscope In Marathi 19 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Horoscope In Marathi 10 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2023

Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope In Marathi 10 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…

मेष : या राशींच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी असणार. परंतु आपल्या पती/पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी देखील जाणवू शकतात. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस समाधानाचा आहे. आजचा दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होणार. आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

—————————————————————

वृषभ : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज मतभेद टाळावेत. आजचा दिवस नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने सोयीस्कर असेल. गुंतवणुकीची एक चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

शुभ अंक- 3

शुभ रंग- करडा

—————————————————————

मिथुन : या राशींच्या लोकांसाठी नोकरी व व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात तेजी अथवा नोकरीत वृद्धी दिसेल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी आज चालून येतील. मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून सावधगिरी बागळा. जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

—————————————————————

कर्क : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज अडचणींना सामोरे जावे लागेल, मात्र त्यातून सकारात्मक मार्ग निगेल. आज मानसिक संतुलन बिघडवू देऊ नये. शांत राहून कामे पूर्ण करावीत. कुटुंबियांमध्ये तंटा निर्माण होण्याचे संकेत आहेत. आज शक्य असल्यास दूरचा प्रवास टाळावा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- निळा

—————————————————————

सिंह : या राशींच्या लोकांनी आज आपले आरोग्य सांभाळावे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठाबरोबर वाद टाळावा. आज  धार्मिक व आध्यात्मिक कार्य सुख, शांती देईल. खिशावरील ताण वाढणार असल्याने खर्च सांभाळून करावा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- हिरवा

—————————————————————

कन्या : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. उत्पन्नाची साधने आज वाढतील. नातेवाईकांचा आधार आज लाभेल. अपत्य संबंधित ताण-तणाव नक्की जाणवतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र आज आरोग्याच्या समस्या जाणवणार. यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

शुभ अंक- 2

शुभ रंग- हिरवा

—————————————————————

तुळ : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज सुखी, समाधानी व निरोगी आयुष्य जगाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च करू नये. व्यवसायात वाढ दिसेल, मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नवीन संधी वाट्याला येण्याची शक्यता आहे.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

—————————————————————

वृश्चिक : या राशींच्या लोकांनी आज घरात संतुलित वातावरण ठेवणे गरजेचे. वादविवाद, अनावश्यक चर्चा आज टाळाव्यात. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागणार. मात्र जिभेवर ताबा ठेवावा.  आरोग्य विषयक काळज्या मिटण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे आज फायद्याचे ठरेल.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

—————————————————————

धनु : आज या राशींच्या लोकांना यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागेल. अनावश्यक प्रवास टाळा. व्यवसायात उधारी देणे टाळावे. मनात नकारात्मक भावना येऊ शकतात, यामुळे महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. जोडीदाराचा सल्ला नक्की फायद्याचा ठरेल.

शुभ अंक- 5

शुभ रंग- नारंग

—————————————————————

मकर : आज आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे. कर्ज किंवा उसणे घेणे आज टाळा. गुंतवणूक करताना सर्व दृष्टीकोनातून विचार करूनच गुंतवणूक करा. कुटुंबीयांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे.

शुभ अंक- 4

शुभ रंग- लाल

—————————————————————

कुंभ : आजचा दिवस उत्तम राहील. मनातील ऊर्जा व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी सत्कारणी लावा. आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य साथ देणार, परंतु पथ्यावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नवीन उद्योग सुरु करण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

—————————————————————

मीन : या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार. कर्जांवरून वाद-विवाद होऊ शकतात. मोठी गुंतवणूक करणे टाळा. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आज संध्याकाळी मंदिरात देवाचे दर्शन घ्यावे.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

हे ही वाचा Police Shot Himself | पोलीस अधिका-याने स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य

Previous Post

Maharashtra Health Department Vision 2035 | आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

Cheating Government & Citizens | मोतीवाला कडून NA ऑर्डर प्रमाणे लेआउट विकसित न करता ओपन प्लॉटची विक्री

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023

29/10/2023
Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 28 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2023

28/10/2023
Today Horoscope In Marathi 29 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2023
राशी भविष्य

Today Horoscope In Marathi 24 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 24 ऑक्टोबर 2023

24/10/2023
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दारुड्या पतीस 5 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा Drunken husband sentenced to 5 years imprisonment for causing wife's death

Cheating Government & Citizens | मोतीवाला कडून NA ऑर्डर प्रमाणे लेआउट विकसित न करता ओपन प्लॉटची विक्री

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी