Maharashtra Health Department Vision 2035 | आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार,गुंतवणूक वाढविणार दोन आठवड्यात आराखडा तयार करणार औषधखरेदी, रिक्त पद ...