Chandrayaan-3 | चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी भाजपच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरात महाआरती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने Chandrayaan-3 मोहीम अंतिम टप्प्यात आली ...