Solapur News Alert | सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्या. परिणामी 9 विद्यार्थी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत.
विध्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने ते आजारी पडले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे. 15 सप्टेंबर रोजी विद्यार्थी शाळेत खेळत असताना जवळच असलेल्या रोपाच्या बिया खाल्ल्याची घटना घडली होती.