Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

Property Loan | पैशांची तत्काळ गरज आहे ? तत्काळ मिळवा Property Loan

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
29/01/2024
in लाइफस्टाइल
Follow
Property Loan | पैशांची तत्काळ गरज आहे ? तत्काळ मिळवा Property Loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Loan : आयुष्यात कधी कोणती अडचण येईल आणि किती पैसे आपल्याला लागतील याची कुठलीच शाश्वती नसते. जर आपण अचानकपणे उद्भवणाऱ्या संकटांचा विचार केल्यास आरोग्य विषयक समस्या खूप गंभीर असल्याचे आणि कुठलीही पूर्वसूचना न देता उद्भवत असल्याचे लक्षात येईल. अचानक घरामध्ये कोणीतरी आजारी पडते आणि आपणास मोठ्या प्रमाणात दवाखान्याचा खर्च करावा लागतो, शिवाय कुटुंबातील लग्न आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी करिता पैसा हमखास लागतात. अशावेळी बरेच जण कर्जाचा आधार घेत असतात. अनेकजण पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारतात. याशिवाय दुसरा प्रकार म्हणजे प्रॉपर्टी किंवा मालमत्ता लोन होय.

हे ही वाचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला आघाडीचा निर्धार मेळावा

जर आपण पर्सनल लोनचा विचार केल्यास हा असुरक्षित कर्जाचा प्रकार आहे तर Property Loan हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. याला आपण मॉर्गेज कर्ज देखील म्हणतो. या लोनच्या शब्दांमध्येच तुम्हाला याचा अर्थ कळला असेल तो म्हणजे की  असं कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची एखादी मालमत्ता किंवा घर बँकेकडे तारण/गहाण ठेवून कर्ज मिळवू शकता.

Property Loan | पैशांची तत्काळ गरज आहे ? तत्काळ मिळवा Property Loan

बँक किती Property Loan देते ?

इतर वित्तीय संस्था किंवा बँकांचा विचार केल्यास तुम्ही जी काही प्रॉपर्टी बँकेकडे तारण ठेवता, त्या मालमत्तेच्या किंवा प्रॉपर्टीचे जे काही मार्केट व्हॅल्युएशन आहे, त्याच्या 50 ते 70 टक्के पर्यंत कर्ज तुम्हाला दिले जाते. या कर्जाची परतफेड तुम्ही सुलभ हप्त्याने करू शकता.

आपण पर्सनल लोनचा विचार केल्यास त्या तुलनेत व्याजदराच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी लोन हे फायद्याचे ठरते. कारण पर्सनल लोन पेक्षा प्रॉपर्टी लोन वर व्याजदर कमी असतो. यामध्ये तुम्ही तारण देत असलेल्या मालमत्तेचे उत्पन्न, क्रेडिट इतिहास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी बँकेकडून तपासल्या जातात. मात्र यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे सदरील बँकेचा व्याजदर नेमका काय आहे ? हे अगोदर तपासून घेणे गरजेचे आहे.

देशातील महत्त्वाच्या बँकांचे Property Loan चे व्याजदर पुढीलप्रमाणे…

जर आपण देशातील अग्रगण्य असलेल्या State Bank Of India चा विचार केला तर ही बँक साधारणपणे 10.60 ते 11.30 टक्के वार्षिक व्याजदराने प्रॉपर्टी लोन देते. या बँकेचा कर्जाचा कालावधी हा 5 ते 15 वर्षांचा असतो.

या तुलनेमध्ये जर आपण HDFC बँकेचा विचार केला, तर ही बँक प्रॉपर्टीचे जे काही एकूण मूल्य आहे, त्याच्या 60 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. HDFC बँकेच्या माध्यमातून 15 वर्षापर्यंत 9 ते 16.50 टक्के व्याजदराने Property Loan दिले जाते. तसेच Axis Bank हे 5 लाख ते 5 कोटी रुपये पर्यंतच्या प्रॉपर्टीवर कर्ज देते.

Property Loan वर टॅक्सचा लाभ मिळतो का?

याबाबत आपण आयकर कायदा 1961 च्या कलम 37(1) अंतर्गत पाहिले तर मालमत्तेवरील कर्ज म्हणजेच Property Loan  वर तुम्ही जे काही व्याज भरलेले आहे. त्या व्याजावर करामध्ये सुट उपलब्ध आहे. कर्जाची रक्कम नवीन घर खरेदीसाठी वापरली असल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 24 च्या अंतर्गत तुम्ही  जे काही व्याज भरलेले आहे, त्यावर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

इतर लोनच्या तुलनेत Property Loan कसे फायद्याचे आहे?

विशेष म्हणजे हे एक सुरक्षित कर्ज आहे. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशननुसार तुम्हाला जास्तीत जास्त कर्जाची रक्कम मिळणे शक्य आहे. Property Loan चा कालावधी हा 20 वर्षांचा असून कमीत कमी EMI आणि सहज परतफेड करण्याची सुविधा देखील तुम्हाला दिली जाते. एवढेच नाही तर आपणास या प्रॉपर्टी लोनमध्ये बॅलन्स ट्रान्सफर सुविधा देखील मिळते. ज्यामुळे तुमचे सध्याचे जे काही कर्ज आहे, ते दुसऱ्या बँकेकडे कमी व्याजदर किंवा कर्जाच्या चांगल्या अटींवर ट्रान्सफर ही करू शकता. त्यामुळे तुम्ही इमर्जन्सी कालावधीमध्ये जर Property Loan चा पर्याय निवडला तर तुम्हाला अशा पद्धतीचे फायदे मिळू शकतात.

हे ही वाचा App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings

Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क

Previous Post

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला आघाडीचा निर्धार मेळावा

Next Post

Republic Day celebration | आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्यावतीने अमेरिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

Oats Eating Benefit
आरोग्य

Oats Eating Benefit | Oats खाल्ल्याने हे होतात फायदे

24/09/2023
Tips To Book Hotel
लाइफस्टाइल

Tips To Book Hotel | हॉटेलमध्ये रूम बुक करताना करू नका ‘या’ चुका!

20/09/2023
Weight Loss : पपई हे एक असे फळ आहे जे आपण वर्षभरात कधीही खाऊ शकतो. हे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करत असून अन्न चांगल्या प्रकारे पचवण्यास मदत करते.
लाइफस्टाइल

Weight Loss | वजन कमी करण्यास मदत करेल हे रामबाण फळ

30/09/2023
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Republic Day celebration | आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्यावतीने अमेरिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

Republic Day celebration | आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्यावतीने अमेरिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी