फोटो : दमाणी नगर येथील मराठा समाजबांधवांनी आरक्षणासाठी मेणबत्ती मोर्चा काढला. ज्यामध्ये लहान मुले, महिलांबरोबरच जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग पहायला मिळाला.
सत्ताकारण न्युज नेटवर्क
Maratha Reservation Update : सोलापूर शह र -जिल्ह्यात मराठा आरक्षणाची धग कायम असून आज (बुधवार, 1 नोव्हेंबर) रोजी पुन्हा तिरडी मोर्चा, रस्ता रोको आंदोलन, सोलापूर-पुणे महामार्गावर टायर जाळणे असे प्रकार घडले असून यावेळी मराठा समाजबांधवांनी “हम भी जरांगे, तुम भी जरांगे, हम सब जरांगे…” अशा घोषणा दिल्या. याबाबतचा फोटोच्या माध्यमातून पाहूया सविस्तर अहवाल…
फोटो : सोलापूर-पुणे हायवेवर मराठा आरक्षणासाठी ठाम असलेला युवक
फोटो : सोलापूर-पुणे हायवेवर मराठा आरक्षणासाठी टायर जाळल्यानंतर घोषर्णा देताना युवक
फोटो : देगाव नाका येथे सोलापूर-कोल्हापूर हायवेवर रस्ता रोको आंदोलन करताना येथील मराठा समाजबांधव
फोटो : राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने तळे हिप्परगा येथे मराठा आरक्षणासाठी सरकारच्या भूमिके विरोधात तिरडी आंदोलन करताना मराठा समाजबांधव
फोटो : राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने तळे हिप्परगा येथे मराठा आरक्षणासाठी सरकारच्या भूमिके विरोधात तिरडी आंदोलन करताना मराठा समाजबांधव
फोटो : राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने तळे हिप्परगा येथे मराठा आरक्षणासाठी सरकारच्या भूमिके विरोधात तिरडी आंदोलन करताना मराठा समाजबांधव
फोटो : दमाणी नगर येथील मराठा समाजबांधवांनी आरक्षणासाठी मेणबत्ती मोर्चा काढला. ज्यामध्ये लहान मुले, महिलांबरोबरच जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग पहायला मिळाला.
फोटो : दमाणी नगर येथील मराठा समाजबांधवांनी आरक्षणासाठी मेणबत्ती मोर्चा काढला. ज्यामध्ये लहान मुले, महिलांबरोबरच जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग पहायला मिळाला.
हे ही वाचा Maratha Reservation | आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक
Maratha Reservation GR | मोदींचा एक फोन येऊ द्या; हे तिघे लगेच जीआर घेऊन येतील
Maratha Reservation Movement | अजित पवार, विखे-पाटील, राणे मराठा समाजातील गद्दार
Maratha Reservation News | मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात