सत्ताकारण न्युज नेटवर्क
Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी Manoj Jarange Patil यांनी पुकारलेले आमरण उपोषण अखेर आज (2 नोव्हेंबर 2023) रोजी मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पुन्हा एकदा जरांगे-पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला तब्बल 2 महिन्यांचा अल्टिमेट दिला आहे. सरकारच्यावतीने पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे-पाटलांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
हे ही वाचा Maratha Reservation | आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक
राज्यातील परिस्थिती चिघळू नये, यासाठी सरकारने समितीतील दोन्ही निवृत्त न्यायाधीश आणि मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे मंत्री चर्चेसाठी पाठवले होते. यावेळी दीड तास चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडले आहे.
हे ही वाचा Maratha Reservation GR | मोदींचा एक फोन येऊ द्या; हे तिघे लगेच जीआर घेऊन येतील
Maratha Reservation Update | हम भी जरांगे, तुम भी जरांगे, हम सब जरांगे…