India Vs Canada News | खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कॅनडाचा खरा चेहेरा जगासमोर आणण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत सज्ज असल्याचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
कॅनाडाने खलिस्तान्यांचे नेहमीच पालन-पोषण केले आहे. निज्जर हे एक त्याचे मोठे उदाहरण आहे. भारताने 2018 मध्ये कॅनड सरकारला भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांची एक यादी दिली होती. ज्या यादीत निज्जरचा देखील समावेश होता. मात्र कॅनडाने आजपर्यंत त्यावर कोणतीही सक्षम कारवाई केली नाही. मात्र सध्या निज्जरच्या हत्येचा संबंधी भारताशी जोडला जात आहे. मात्र जो आरोप केला जात आहे, त्याचा एकही पुरावा कॅनडाने दिला नाही. त्यामुळे कॅनडाचार खरा चेहरा जगासमोर आणण्याची वेळ आली आहे. India Vs Canada Newsहे ही वाचा