Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

Dhangar Reservation | 21 दिवसांनंतर धनगर आरक्षणासाठीचे उपोषण मागे

byसत्ताकारण न्यूज नेटवर्क
26/09/2023
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Follow
Dhangar Reservation

Dhangar Reservation | 21 दिवसांनंतर धनगर आरक्षणासाठीचे उपोषण मागे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhangar Reservation

Image Source

Dhangar Reservation | अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू होते. मात्र मंत्री गिरीष महाजन यांनी मध्यस्ती करत उपोषकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच सरकार लवकरच यावर निर्णय घेईल असे आश्वासन दिले. त्यामुळे अखेर उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेतले आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण (Dhangar Reservation) देण्याची मागणी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी केली होती. या मागणीसाठी ते गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. यामुळे सरकारकडून अनेकदा चर्चेचे प्रयत्न करण्यात आले होते. परंतु याधून तोडगा निघाला नव्हता. उपोषणकर्त्यांची या काळात प्रकृती खालावली होती. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा चौंडी येथे जावून धनगर आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आहे.

मंत्री महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून दिला. उपोषणकर्ते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढली. यावर उपोषणकर्त्यांनी शिंदे यांच्याकडे लेखी आश्वासन मागितले. सरकारही लेखी आश्वासन देण्यास तयार झाल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

Dhangar Reservation ची लवकरच अंमलबजावणी

“धनगर समाजाचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात 21 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. यावेळी राज्य सरकारने एकमताने त्यांना पाठिंबा दिला आणि मागणी रास्त असल्याचे सांगितले. राज्य सरकारचा पाठिंबा आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची बाब न्यायप्रविष्ट आहे. त्या अडचणी सरकार सोडवेल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. तसेच या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच 50 दिवसांच्या आत ही सर्व कारवाई पूर्ण करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. ती मागणीही मान्य करण्यात आली आहे.

हे ही वाचा

‘परत आलो, परत लढणार’ म्हणत Ramesh Kadam यांची मोहोळमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचा प्रश्न काय आहे?

Previous Post

India Vs Canada News | भारत कॅनडाचा खरा चेहरा आणणार जगासमोर

Next Post

Google’s 25th Birthday | Google पंचविशीत

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

मुख्य अभियंता (विप्र) डॉ. ह. तु. धुमाळ यांच्यावर कारवाई करा Take action against Chief Engineer Dr H T Dhumal
ताज्या बातम्या

मुख्य अभियंता (विप्र) डॉ. ह. तु. धुमाळ यांच्यावर कारवाई करा

27/05/2025
डॉ. संतोष कदम लिखीत "अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही" पुस्तकाचे रविवारी प्रकाशन Dr Santosh Kadam's book Everything about the Budget released on Sunday
ताज्या बातम्या

डॉ. संतोष कदम लिखीत “अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही” पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

24/05/2025
आमदार अभिजीत पाटलांकडून 347 कोटींचा गैरव्यवहार MLA Abhijit Patil embezzled Rs 347 crores
ताज्या बातम्या

आमदार अभिजीत पाटलांकडून 347 कोटींचा गैरव्यवहार; व्यापारी संतोष भालेराव यांच्याकडून पत्रकार परिषदेत आरोप

23/05/2025
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Next Post
Google

Google's 25th Birthday | Google पंचविशीत

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी