Cyber Crime India | देशांतर्गत नागरिकांना सायबर क्राईमद्वारे फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. लोकांना हातोहात फसवले जात आहे. एखादी लिंक किंवा साधा msg पाठवून फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? देशातील 80 टक्के सायबर गुन्हे या 10 जिल्ह्यातून होत आहेत.
आयआयटी कानपूर यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात सत्यता समोर आली आहे. राजस्थानातील भरतपूर आणि उत्तर प्रदेशातील मथुरा हे सायबर क्राईमचे नवे हॉटस्पॉट बनले असून त्यांनी अनुक्रमे झारखंडच्या जामतारा आणि हरियाणाच्या नूंहची जागा शोधली आहे. फ्युचर क्राईम रिसर्च फंडेशन (FCRC) या नॉन प्रॉफीट पॉवरच्या आयआयटी कानपूरने हा सर्व्हे केला आहे. त्याचे नाव ‘ए डीप ड्राईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडिया’ असे ठेवले आहे. Cyber Crime India
यामध्ये या 10 जिल्ह्यांचा समावेश आह
‘ए डीपाईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडीया’ च्या सर्व्हे नूसार हे दहा जिल्हे सायबर क्रॅमचे हॉट स्पॉटले आहेत. या जिल्ह् यातून 80 टक्के सायबर क्राईम घडत आहे. यात देवरा भरतपूर (१८ टक्के), मथु (१२ टक्के), नूह (११ टक्के), घर (१० टक्के), जामातारा (९.६ टक्के), गुरुग्राम (८.१ टक्के), अलवर (५.१ टक्के), बोकारो (२.४ टक्के), कर्मा तांड ( 2.4 टक्के आणि गिरीधीह ( 2.3 टक्के ) यांचा समावेश आहे. Cyber Crime India
भारतात सायबर क्राईम घडण्यासाठी काही कारणे आहेत. ज्यामध्ये सायबर सुरक्षेविषयी अपुऱ्या पायाभुत सुविधा, अत्यंत कमी डीजीटल साक्षरता यांचा समावेश होतो. परंतु केवायसी च्या माध्यमातून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा वाढली आहे. परंतु सायबर क्राईम मधील मागोवा आणि खटला चालवण्याचे प्रयत्न हे सरकारपुढे आव्हान असणार आहे. Cyber Crime India