सोलापूर : प्रतिनीधी
क्राईम रिपोर्टर असोसिएशन 2023-24 ची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अमोल व्यवहारे (दै. पुढारी) यांची तर सचिवपदी अरूण रोटे (दै. तरूण भारत संवाद) यांची निवड करण्यात आली.
क्राईम रिपोर्टर असोसिएशन, सोलापूर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी, 29 जुलै रोजी जेष्ठ क्राईम रिपोर्टर अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नुतन पदाधिकारी निवडण्यात आले. ज्यामध्ये अध्यक्षपदी अमोल व्यवहारे (दै. पुढारी), उपाध्यक्ष : रजनीकांत उपलंची, भरतकुमार मोरे (दै. पुण्यनगरी), सचिव : अरूण रोटे (दै. तरूण भारत संवाद), खजिनदार : मुकुंद उकरंडे, सहसचिव : रूपेश हेळवे (दै. लोकमत), मुन्ना शेख (दै. जनसत्य), कार्यकारिणी सदस्य : विनायक होटकर (दै. तरूण भारत), परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर न्युज), इरफान शेख (म.टा. ऑनलाईन), रोहन नंदाने (दै. सुराज्य), रत्नदीप सोनवणे (एम. एच. दर्पन न्युज), तात्या लांडगे (दै. सकाळ), मुझ्झमिल शहानूरकर (बी. आर. न्यूज), संताजी शिंदे (दै. लोकमत), रमेश पवार (दै. दिव्य मराठी), मार्गदर्शक : अखलाक शेख, अनिल कदम, धनंजय मोरे, संजय जाधव, विजयकुमार राजापुरे, सरदार अत्तार, विलास जळकोटकर.
हे ही वाचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे चंद्रकांत दादा
Nagpur Crime News | मोबाईलवर बोलताना ७ व्या मजल्यावरून कोसळला थेट खाली