Sattakaran
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us
No Result
View All Result
Sattakaran
No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर

byRanjeet Waghmare
27/02/2026
in आरोग्य
Follow
डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर Chargesheet submitted to the Director for departmental inquiry of Dr Santosh Navale
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर

पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला वारंवार केराची टोपली दाखवणे, नियोजन आढावा बैठकीमध्ये पंढरपुर तालुक्यातील मौजे भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील जागेबाबत कार्यवाहीचे आदेश असतानाही टाळाटाळ करणे, करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र बाबत प्रेस नोट तयार करणेबाबत सुचना देऊनही प्रेस नोट तयार न करणे आदी गंभीर गैरशिस्तीच्या वर्तनबाबत डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्र सादर केल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर आणि पुणे उपसंचालक कार्यालयातील गोपनिय सुत्रांनी “सत्ताकारण”च्या हाती दिले.

हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप

डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर
Chargesheet submitted to the Director for departmental inquiry of Dr Santosh Navale

या पत्रात पुढे म्हटले आहे की, सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 2025 पंढरपुर आषाढीवारीच्या अनुषंगाने प्रमाणित आरोग्य विभागाकडील टेंडरसाठी फाईल तयार करण्याबाबत सुचना देवुनही फाईल तयार न करणे, लोकशाही दिनास उपस्थित न राहणे, मासिक दैनंदिनी वेळेत सादर न करणे, समन्व्य सभेस वारंवार अनुपस्थित राहणे, त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा खुलासा सादर न करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदीं गंभीर प्रकारांबाबत, डॉ. नवले यांच्या गैरशिस्तीच्या वर्तनबाबत त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांच्याकडून शिस्त भंगचा प्रकार घडला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनी विभागीय चौकशीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता. त्याअनुषंगाने आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे चे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडे सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी नुकतेच दोषारोप पत्र सादर केले आहे. त्यामुळे डॉ. नवलेंवर काय कारवाई होणार ? याकडे जिल्हा परिषद, सोलापूर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंची दांडी

पूर्वी कोरोना काळात सोलापूर महापालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी पदी कार्यरत असताना औषधे, सर्जीकल, प्रयोगशाळा साहित्य, उपकरणे व इतर सर्व साहित्य मोठ्या प्रमाणात वाढीव दराने खरेदी करणे, सप्लायरकडून वरिष्ठांच्या नावे परस्पर टक्केवारी घेणे आदी गैरप्रकाराबात नवलाईची तक्रार तत्कालीन महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांच्याकडे केली होती. त्यावेळी निलंबन आणि बडतर्फ अटळ असल्याकारणाने ॲडमीट व्हावे लागले. कारवाई टाळण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी ते आयुक्तांपर्यंत सर्वांचे पाय धरावे लागले. आणि अखेर महापालिकेतून स्वतःच स्वतःची हकालपट्टी करून घेतली. आता पुन्हा तेच ते प्रकार सुरू असल्याने नव्याने नवलाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर
Chargesheet submitted to the Director for departmental inquiry of Dr Santosh Navale

हे ही वाचा बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ

तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…

उपसंचालकांच्या नावे 3 लाख रूपये लाच स्विकारताना आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार ला अटक

Previous Post

निलंबीत आरोग्यसेवक रामकिसन घ्यारची वारी, MMIT च्या दारी…

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले

STOCK MARKET

Track all markets on TradingView

CRICKET SCORE

Archives

  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • आरोग्य
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राशी भविष्य
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरी
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सिनेमा

Related Posts

निलंबीत आरोग्यसेवक रामकिसन घ्यारची वारी, MMIT च्या दारी... Suspended healthcare worker Ramkisan Ghyar visit to MMIT
आरोग्य

निलंबीत आरोग्यसेवक रामकिसन घ्यारची वारी, MMIT च्या दारी…

19/02/2026
बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ Joint Director Dr Sandeep Sangale provided support to the candidates involved in the fraudulent recruitment
आरोग्य

बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ

06/02/2026
डॉ. संतोष नवले, मशाक मुजावर चौकशीच्या फेऱ्यात Dr Santosh Navale & Mashak Mujawar are under investigation
आरोग्य

डॉ. संतोष नवले, मशाक मुजावर चौकशीच्या फेऱ्यात

03/02/2026
Load More

I am raw html block.
Click edit button to change this html

Web Stories

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश?
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant  यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी
View all stories
  • About Me
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • राशी भविष्य
  • वेब स्टोरी
  • Contact Us

© 2023 Sattakaran - New Portal Designed By DK Techno's.

App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings Budget 2024 | बजेटची जाणून घ्या बाराखडी, समजून घ्या या 5 आवश्यक टर्म्स Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे? Prashant Damle : ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’ – प्रशांत दामले सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..” जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले ‘काही करण्यासारखं नाही म्हणून…’, मनोज बाजपेयी करणार राजकारणात प्रवेश? Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून.. दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट ’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन “तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर… थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून.. DMDK संस्थापक, अभिनेते Vijaykant यांचं निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी