आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यामुळे 15 वर्षांपासून वंचित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’चा मिळणार लाभ
सत्ताकारण न्यूज नेटवर्क : रणजित वाघमारे 'सेवाखंड कालावधी क्षमापित' प्रकरणाचा लाभ मिळण्यासाठी यातील जवळपास 1300 वैद्यकीय अधिकारी 2009 पासून प्रयत्न...









