आमदार अभिजीत पाटलांकडून 347 कोटींचा गैरव्यवहार; व्यापारी संतोष भालेराव यांच्याकडून पत्रकार परिषदेत आरोप
सोलापूर : प्रतिनिधी श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील व्यापारी, कामगारांची थकीत देणी देण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवर एनसीडीसी संस्था, नवी दिल्ली...