मृत्यूनंतरही दुसऱ्यांना जीवनदान द्या : अवयवदान चळवळीनिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन
रणजित वाघमारे अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही, तर ही एक माणुसकीची चळवळ आहे. प्रत्येकाने अवयवदान चळवळीचा भाग बना. मृत्यूनंतरही...