सिव्हील हॉस्पिटल सातारामध्ये तुषार निकम यांनी वारसाहक्काने खोट्या कागदपत्रांव्दारे नोकरी मिळवली : आरपीआय चे वैभव गायकवाड यांचा आरोप
सातारा : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील एका गंभीर प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ उडवली आहे. खुल्या प्रवर्गातील तुषार...