क्रिकेटमधील अल्ट्रा-एज कसे काम करते?

क्रिकेटच्या विश्वात असलेल्या तंत्रज्ञानापैकी एक तंत्रज्ञान Ulrta-Edge आहे,  

हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते क्रिकेटमध्ये कसे काम करते? 

हे तंत्रज्ञान स्टंपच्या आत बसवलेले माइक, 

खेळपट्टी आणि मैदानाभोवती बसवलेले विविध कॅमेरे वापरते.  

जो स्टंप माइकद्वारे रेकॉर्ड केला जातो.  

त्यानंतर ते ट्रॅकिंग स्क्रीनवर त्याची माहिती मिळते.