WPL लिलावात Vrinda Dinesh ला मिळाले १.३ कोटी रुपये

Source : Google

कर्नाटकटच्या २२ वर्षीय Vrinda Dinesh साठी शनिवार खऱ्याअर्धाने स्वप्नवत ठरला. महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी पार पडलेल्या लिलावात 

Source : Google

यूपी वॉरियर्स संघाने वृंदासाठी १ एक कोटी ३० लाख रुपयांची बोली लावली.  

Source : Google

वृंदा ही काश्वी गौतमनंतर (गुजरात जायंट्ससाठी २ कोटींचा करार) सर्वाधित बोली लागलेली खेळाडू ठरली. 

Source : Google

अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले नसताना 'डब्ल्यूपीएल'मधील ही झेप सहाजिकच वृंदाला आनंद देणारी ठरली.