दोन्ही पत्नींसोबत Vivek Bindra याने केलं गैरवर्तन, Vivek Bindra वर गुन्हा दाखल

Source : Google

उद्योजक आणि मोटिव्हेशनल स्पिकर Vivek Bindra याच्या विरोधात पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक बिंद्रा यांच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत. 

Source : Google

ज्यामुळे Vivek Bindra  याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या पत्नीला सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  

Source : Google

पत्नीला मारहाण करताना देखील विवेक याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पतीने मारहाण केल्यामुळे यानिका गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

Source : Google

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा Vivek Bindra   याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. Vivek Bindra याच्या पहिल्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. 

Source : Google

Vivek Bindra  बडा बिझनेस नावाच्या कंपनीचा सीईओ आणि अध्यक्ष आहे. कंपनीच्या वेबसाईटवर विवेक बिंद्रा याने मोटिव्हेशनल स्पिकर, लिडरशिप कंसल्टेंट, कॉर्पोरेटर ट्रेनर आणि बिझनेस ट्रेनर म्हणून स्वतःची ओळख सांगितली आहे. 

Source : Google

Vivek Bindra यूट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) वर मोटिव्हेशनल व्हिडीओ पोस्ट करत कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार विवेक बिंद्रा याच्याकडे तब्बल 90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

Source : Google

एवढंच नाही तर,Vivek Bindra याच्याकडे मुंबई, नोएडा आणि देशातील इतर भागांमध्ये देखील संपत्ती आहे. शिवाय विवेक बिंद्रा याच्याकडे वोल्वो XC90 ही महागडी कार देखील आहे..