फायनलपूर्वी विराट कोहली २ सराव सत्रात का होता अनुपस्थित?
ऐतिहासिक सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे
२०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली
आता प्रश्न पडतो की तो अंतिम सामन्यात सहभागी होणार की नाही?
निर्णायक सामन्यापूर्वी त्याला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी,
व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे विराट कोहली सराव सत्रांमध्ये सराव करताना दिसला नाही.
किंग कोहली पूर्णपणे फिट आहे.