वीर दासने रचला एमी अवॉर्ड्समध्ये इतिहास
प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये,
बेस्ट युनिक कॉमेडी हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.
वीर दास एमी अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरला आहे.
वीर दासला नेटफ्लिक्सवरील 'वीर दास लँडिंग' या शोसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
सोबतच 'डेरी गर्ल्स सीझन ३' या कॉमेडी शोसाठीही एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत.