Vande Bharat Train चा जागतिक प्रवास! परदेशातून मिळाली ऑर्डर

‘Make in India’ चा जगभर डंका वाजत आहे. तेजस फायटरनंतर Vande Bharat   ट्रेन खरेदी करण्यासाठी जगभरातील काही देशांनी विचारणा केली आहे. 

Arrow

Source : Google

सध्या देशात 34 Vande Bharat  एक्सप्रेस धावत आहेत. स्लीपर वंदे भारतचे काम पण अंतिम टप्प्यात आले आहे. 

Arrow

Source : Google

कदाचित या महिन्यातच याविषयीची मोठी अपडेट समोर येईल. देशातच नाही तर परदेशातून पण Vande Bharat  चा डंका वाजला आहे. 

Arrow

Source : Google

ही ट्रेन खरेदीसाठी विचारणा होत आहे. काही देशांनी यासंबंधीची मागणी केली आहे. चिलीने Vande Bharat  खरेदीत रस दाखवला आहे. 

Arrow

Source : Google

देशात पण अनेक राज्यांनी या ट्रेनची संख्या वाढविण्यावर आणि अंतरराज्यीय Vande Bharat   सुरु करण्याची मागणी केली आहे. 

Arrow

Source : Google