आरबीआयने दिला सुखद धक्का, UPI व्यवहाराची वाढली मर्यादा
Source : Google
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने पुन्हा एकदा दिलासा दिला. रेपो दर जैसे थे ठेवले. आरबीआयने सलग पाचव्यांदा हा चमत्कार केला.
Source : Google
अर्थात रेपो दरात कपात न झाल्याने ग्राहकांना, कर्जदारांना वाढीव दराने ईएमआय अजूनही भरावाच लागणार आहे. त्यात वाढ झाली नाही हाच मोठा दिलासा मिळाला आहे.
Source : Google
दरम्यान आरबीआयने युपीआय पेमेंटविषयी एक जोरदार निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार युपीआयद्वारे करता येईल.
Source : Google
पण ही सुविधा सर्रास सर्वच युपीआय व्यवहारांसाठी लागू नाही. काही व्यवहारांसाठीच ही सुविधा लागू करण्यात आली आहे.