सतत फ्लॉप चित्रपट तरीही अत्यंत आलिशान आयुष्य जगतो Uday Chopra
Source : Google
Uday Chopra हा Dhoom 3 चित्रपटानंतर परत बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसला नाही. गेल्या काही दिवसांपासून Uday Chopra हा चित्रपटांपासून दूर आहे.
Source : Google
उदय चोप्रा याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले. आता तर तो अभिनयापासूनही दूर आहे. यश चोप्राचा लेक असूनही उदय चोप्राला काही धमाका करण्यात यश मिळाले नाही.
Source : Google
सतत चित्रपट फ्लाॅप जाऊनही उदय चोप्रा हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे आणि तो वर्षाचा कोट्यवधी रूपये कमाई करतो.
Source : Google
अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल उदय चोप्रा हा जगतो. उदय चोप्राकडे 40 कोटींचे नेटवर्थ आहे. 5 कोटी तो दरवर्षाला साधारणपणे कमाई करतो.
Source : Google
उदय चोप्रा आपल्या वडिलांच्याच कंपनीमध्ये काम करतो. YRF एंटरटेनमेंटचा उदय चोप्रा सीईओ आहे. आज उदय चोप्राचा 51 वा वाढदिवस आहे.