Tourist Place: डिसेंबर महिन्यात फिरण्यासाठी ही आहेत 3 बेस्ट ठिकाणं

भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या विशेषता आहे. ज्याची खासियत शोधण्यासाठी लोकं दुरुन येत असतात. अनेकांना प्रवासाची खूप आवड असते 

Arrow

Source : Google

त्यामुळे ते वेगवेगळ्या जागांना एक्सप्लोर करतात. अनेक निसर्गप्रेमी हे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी वेळ काढून अशा ठिकाणी भेट देत असतात. 

Arrow

Source : Google

तुम्हीही अशी जागा शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जावू शकता. 

Arrow

Source : Google

केरळमधील बहुतेक ठिकाणे सुंदर असली तरी तुम्ही या ठिकाणी नक्की जाण्याचं नियोजन करा. ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. कुमारकोमपासून तुम्ही नक्की काही तरी घेऊन जाल.  

Arrow

Source : Google

जेथे अफाट सौंदर्य आहे. हाऊसबोटीत बसून बॅकवॉटरमध्ये प्रवास करणे हा एक अनोखा अनुभव असतो. 

Arrow

Source : Google

हिमाचलमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी शिमला आणि मनाली ही ठिकाणे प्रथम येतात, ही ठिकाणे सुंदर आहेत यात काही शंका नाही, परंतु वर्षातील बहुतेक महिने येथे पर्यटकांची गर्दी असते, 

Arrow

Source : Google

त्यामुळे अनेकवेळा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही हिमाचलमधील सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या किन्नौरला नक्की भेट देऊ शकता. 

Arrow

Source : Google

निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी लोक जगभरातून काश्मीरला येत असतात. काश्मीरमध्ये असं एक ठिकाणी आहे जे तुम्हाला नक्कीच आवडले ते ठिकाण म्हणजे पहलगाम. 

Arrow

Source : Google

येथे गेल्यावर तुम्हाला परदेशात फिरल्यासारखे वाटेल. बर्फाच्छादित पर्वत आणि वाहत्या नद्या हे एखाद्या चित्राप्रमाणे दिसतात. हिवाळ्यात इथला निसर्ग तुमचं मन नक्कीच जिंकेल. 

Arrow

Source : Google