‘Tiger 3’ची जादू नाहीच, सलमान खान याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ

सलमान खान याचा Tiger 3 हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने ओपनिंगही जबरदस्त केली. मात्र,  

Arrow

Source : Google

आता कुठेतरी या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळतंय. चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाहीये. 

Arrow

Source : Google

जगभरातून चित्रपटाने 400 कोटींपेक्षाही अधिक कमाई केलीये. मात्र, चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये सतत चढउतार हे बघायला मिळत आहेत. 

Arrow

Source : Google

आता नुकताच Tiger 3 चित्रपटाचे 17 व्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले. 17 व्या दिवशी चित्रपटाला फार जास्त काही धमाका करण्यात यश मिळाले नाही. 

Arrow

Source : Google

विशेष म्हणजे Tiger 3 चित्रपटाची ओपनिंग ही जबरदस्त ठरली. टायगर 3 चित्रपटाने ओपनिंग डेला जगभरातून तब्बल 94 कोटींचे कलेक्शन केले 

Arrow

Source : Google

त्यानंतर चार दिवसांनीच चित्रपटाचे कलेक्शन हे कमी झाले. निर्मात्यांनी एक आशा होती की, 

Arrow

Source : Google

पुढील काही दिवसांमध्ये परत एकदा चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ नक्कीच होईल. मात्र, तसे काही झाले नाही. 

Arrow

Source : Google

सलमान खान याच्या चित्रपटाने जगभरातून 450 कोटींच्या आसपास कमाई केल्याचे सांगितले जातंय. 

Arrow

Source : Google

17 व्या दिवशीचे कलेक्शन मिळून चित्रपटाने जगभरातून 447 कलेक्शन केले. 

Arrow

Source : Google

पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाला फार काही धमाका करण्यात यश मिळेल, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. 

Arrow

Source : Google