अरे बापरे! ४ हजारांत नवाकोरा स्मार्टफोन लाँच; पाहा नेमकं काय मिळतंय 

Tecno Spark Go 2024 अलीकडेच मलेशिया आणि फिलीपींसमध्ये लाँच करण्यात आला आहे. 

Arrow

Image Source: Google.com

हा फोन यावर्षीच्या सुरुवातीला सादर झालेल्या Tecno Spark Go 2023 ची जागा घेईल.  

Arrow

Image Source: Google.com

स्मार्टफोनमध्ये टी६०६ प्रोसेसर आणि ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Arrow

Image Source: Google.com

हा फोन Alpenglow Gold, Gravity Black, Magic Skin आणि Mystery White मध्ये उपलब्ध आहे.  

Arrow

Image Source: Google.com

लवकरच भारतीयांच्या भेटीला देखील हा हँडसेट येऊ शकतो. 

Arrow

Image Source: Google.com