टवटवीत, स्वच्छ आणि पांढरे शुभ्र डोळे हे निरोगीपणाचे लक्षण आहे
निरोगी डोळ्यांसाठी दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी दररोज प्यावे
हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे दररोज खावीत. नियमीतपणे दररोज सकाळी एक ग्लास गाजराचा रस प्यावा
नियमित डोळ्यांचा व्यायाम करणे. यामुळे डोळ्यांवर जास्त ताण पडणार नाही
नेहमी थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावे. जेणेकरून डोळ्यांना आराम मिळेल.